कै अरुण बाबुराव म्हात्रे माकुणसर ह्यांच्या आजच्या स्मुतीदिनीनिमित आजच्या क्रिडासमारंभात इमारत पुनरनिर्माणासाठी रु 1,00,000 रु धनादेश श्री राकेश व पंकज अरुण म्हात्रे ह्यांनी संघाचे अध्यक्ष श्री भाईसाहेब राऊत ह्यांच्याकडे सुपुर्द केला. ह्याआधी रु 2,00,000 लाखची देणगी दिली आहे👍