श्री विकास, व श्री विविध रघुनाथ पाटील, वडील स्वर्गीय रघुनाथ माधव पाटील यांच्या स्मरणार्थ केळवे वर्तक पाखाडी यांज कडून दुसरा हप्ता रुपये २००,०००/- पहिला हप्ता मिळून एकूण रुपये ४००,०००/-. नियोजित स्मारक मंदिरासाठी सप्रेम भेट. संघ व फंड ट्रस्ट कडून खूप खूप आभार !! व हार्दिक शुभेच्छा !!!