. ॥श्री॥ तुम्ही देत राहा; परमेश्वर तुम्हाला देत राहील. तारापूर मॉड्युलर फर्निचर क्लस्टरचे प्रेसिडेंट मा. श्री. प्रकाश रघुनाथ सावे आणि बंधू, तारापूर यांनी आपल्या समाजवास्तूच्या पुनर्निर्माणासाठी आपले आई वडील स्व. श्रीम. सुमन व स्व. श्री. रघुनाथ वामन सावे यांच्या स्मरणार्थ रु. 5,00,000( पाच लाख) देणगी सढळहस्ते दिली. परमेश्वर श्री. प्रकाश व त्यांच्या कुटुंबियांना परिपूर्ण ऐश्वर्या प्रदान करो, ही यानिमित्त शुभकामना! याप्रसंगी संघाचे उपाध्यक्ष डॉक्टर श्री नरेश सावे व विश्वस्त अनिल सावे उपस्थित होते