टाटा स्टीलचे कर्मचारी मथाणे चे सुपुत्र श्री मनोज अनंत पाटील यांना२०२३चा महाराष्ट्र शासनाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर झाला आहे. श्री मनोज पाटील गेली 31 वर्षे झाले टाटा स्टील कंपनीमध्ये कार्यरत आहेत, कंपनीमध्ये काम करत असताना उत्पादन गुणवत्ता सुरक्षा या संदर्भात अनेक काम केले आहेत, तसेच परिसरातील अनेक सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात सो क्ष संघाचे माजी क्रीडा समिती प्रमुख असून क्रीडा क्षेत्रात त्यांचे नावलौकिक आहे अनेक खेळाडू घडवण्यात ते यशस्वी झाले आहेत, जिल्ह्यातील उत्कृष्ट कबड्डी पटु म्हणून त्यांची ओळख आहे . श्री मनोज पाटील यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 👏👏🏅👌💐💐
अभिनंदन मनोज
अभिनंदन मनोज तुझा आम्हाला अभिमान वाटतो 💐💐💐💐💐💐💐💐💐