 
                            अरिन अभिजीत पाटील यांनी पश्चिम विभागातून अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय आर्थिक साक्षरता प्रश्नमंजुषा स्पर्धेत आपल्या सहकाऱ्यासह सहभाग घेतला होता. एकूण ८० संघांमधून विजयी ठरून त्यांनी राष्ट्रीय स्तरावर प्रवेश मिळवला आहे. 👏 अरिन यांचे मनःपूर्वक अभिनंदन! ✨ पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा व यशस्वी भव