Home > Festive > आगाशी येथे मंगळागौर स्पर्धेचे आयोजन.

आगाशी येथे मंगळागौर स्पर्धेचे आयोजन.

loading...
आगाशी येथे मंगळागौर स्पर्धेचे आयोजन.

सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ - कला व सांस्कृतिक समिती आणि आगाशी व उंबरगोठण शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मंगळागौर स्पर्धेत माहिम हिरकणी ग्रुप महिलांना स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन हार्दिक अभिनंदन !!! 💐💐💐 मंगळागौर स्पर्धा 1 ) प्रथम क्रमांक : हिरकणी संघ शाखा माहीम 2) द्वितीय क्रमांक : फायरफ्लाइज ग्रुप शाखा चिंचणी 3) तृतीय क्रमांक: टॅपिंग क्वीन शाखा विरार तसेच इतर सर्व सहभागी संघाना प्रोत्साहनपर रोख बक्षीस व प्रमाणपत्र सर्व संघानी खूपच छान व सामाजिक संदेश देणारी मंगळागौर सादर केली. सर्व कलाकारांचे मनापासून कौतुक !!! इतर सर्व संघ यांचेही सादरीकरण भन्नाटच होते. त्यांचेही हार्दिक अभिनंदन !!! 💐💐💐 Photo link :- https://photos.google.com/share/AF1QipORnkr9XZk0nf7dQijZRzCZYtvG5CcntT-8R-SXKCBAVQBQfyh3E4-oZXQ6uY1RQw?key=eXFiU0xUTDQ0UldyVWpieWVlOVUtQjYyZVlUUTVn

Comments

Festive

Category

Sports      Education      Weather      Entertainment      Politics      Business      Economics      Health      Sad Demise      Current Affairs      Festive      Achievements     
Recent News

logo
Download our app by clicking the link below :
logo logo
© 2024 SKS Connect | All Rights Reserved | Powered By OTET Infosystems