सन्माननीय ज्ञाती युवक-युवतींना सप्रेम नमस्कार. आपल्या सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचा २२वा युवा मेळावा युवा समितीच्या विद्यमाने रविवार दि.०३ मार्च २०२४ रोजी सकाळी ०९:३० ते संध्याकाळी ६:३० या वेळेत माहीम येथे आयोजित केला आहे. तरी सर्व युवक - युवतींनी उपस्थित राहून आपल्या या युवा मेळाव्याची शोभा वाढवावी ही नम्र विनंती. धन्यवाद! सागर गिरीधर पाटील प्रितम आप्पा म्हात्रे, प्रमुख, युवा समिती उपाध्यक्ष,सो.क्ष.स.संघ समन्वयक, युवा समिती