क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर आणि लातूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या सहकार्याने, लातूर येथील श्री श्री रविशंकर विद्या मंदिर येथे दि. 27 व 28 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या राज्यस्तरीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धा 2024-25 मध्ये आपल्या पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील कै. चंद्रप्रभा चितरंजन श्रॅाफ इंग्लिश मिडीयम स्कूल चा विद्यार्थी कु. विधीश जयेश राऊत याला 14 वर्षाखालील गटात, 1. ट्रॅडिशनल योगासन स्पर्धेत सुवर्ण पदक 2. आर्टिस्टीक योगासन स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले असून बेस्ट ऑफ दि बेस्ट स्पर्धेत बेस्ट प्लेयर चा मान पटकावला आहे. त्याची राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कु. विधीश (सफाळे) चे खूप खूप अभिनंदन आणि राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी शुभेच्छा! 💐