सोमवंशी क्षत्रिय वाडवळ सांस्कृतिक व क्रीडा मंडळ पालघर तर्फे वाडवळी खाद्य जत्रेचे आणि बाजारपेठेचे यशस्वी आयोजन केले होते त्या माध्यमातुन संघाच्या वास्तुसाठी ५१०००/- रुपये देणगी समितातर्फे देण्यात आली. या निमित्ताने पालघर मधील सर्व वाडवळ बंधु भगिनीं एकत्र आले आहेत. खाद्य महोत्सवाच्या माध्यमातून सर्व एकत्र येऊन येणाऱ्या काळात दादरच्या वास्तु उभारणीस निधी संकलन समीती बरोबर एक कार्यक्रम लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. सर्व समितीचे धन्यवाद🙏🏻