 
                            कु. सानिका प्रिती मनोज ठाकूर .पंगळदार माहीम यांनी M.S. Data Science and Management ही मास्टर डिग्री IIM, आणि IIT, Indore या प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट मधून यशस्वीपणे पूर्ण केली. तिला तिच्या पालकांकडून मार्गदर्शन मिळाले. त्यांनी नेहमीच तिला प्रोत्साहन दिले आणि तिच्या प्रतिभेला पाठिंबा दिला. तिच्या नातेवाईक आणि समाजात तिची प्रशंसा होत आहे. सानिका, तुझे अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा.
 
                                 
                                 
                                 
                                
congratulations 🎊