आज सफाळे स्टेशन मास्तर कार्याललात सफाळे स्टेशन मास्तरांना वलसाड डबलडेकर कोच सिंगल डेकर केल्यामुळे निर्माण झालेल्या विविध समस्याबद्दल निवेदन देण्यात आले. ह्या प्रसंगी सफाळे रेल्वे स्टेशन कमिटी उपाध्यक्ष श्री.पंकज म्हात्रे, कार्यकारिणी सदस्य श्री.प्रशांत किणी तसेच रोज ह्या गाडीने प्रवास करणारे प्रवासी उपलब्ध होते. ह्यावेळी इतर समस्यांवर चर्चा करण्यात आली.