महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कल्याण झोनचा उत्कृष्ट गुणवंत कामगार पुरस्कार श्री. संदेश चुरी (अण्णा) यांना जाहीर झाला. सदर पुरस्कार दि.१ मे २०२५ रोजी मिळणार आहे. अण्णांनी केलेल्या सेवेचे चीज झाले. वेळ प्रसंगी लागोपाठ तीन शिफ्ट करणे. कुटुंबापेक्षा सेवेला प्राथमिकता देणे, करोना काळातही त्यांचे मोलाचे योगदान होते. त्याबद्दल त्याचे खूप खूप हार्दिक अभिनंदन 💐💐💐
congratulations 🥳