श्री. कौस्तुभ दुष्यंत चौधरी (मुळगाव-कुंभारवाडी) यांनी इमारत पुनर्बांधणी पकल्पासाठी रू. १.०० लाखाची देणगी दिली. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 या कुटुंबाकडून आज पर्यंत खालील देणग्या जमा झाल्या आहेत: दुष्यंत जगन्नाथ चौधरी रू. ५.०० लाख कौस्तुभ दुष्यंत चौधरी रू. १.०० लाख सौ. शैलजा दुष्यंत चौधरी-एक पेन्शन रू. ३०,०००/- सौ. नलिनी प्रभाकर चुरी-चौधरी रू. १.५१ लाख.