माहिम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, माहिम, जिल्हा - पालघर या संस्थेस आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष - २०२५ व केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना दिनानिमित्त उत्कृष्ट कार्याकरिता स्मृती चिन्ह महामहीम राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते आज दिनांक ७ जुलै २०२५ रोजी प्रदान करण्यात आले. संस्थेच्या सर्व पदाधिकारी व कर्मचारी वर्गाचे मन: पूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!