आज दिनांक १६/०१/२०२५ रोजी श्री. नरेश जनार्दन राऊत (भाईसाहेब) यांच्या कडून समाज वास्तू पुनर्बांधणीसाठी ₹२५,००,०००/- (पंचवीस लक्ष रुपये) देणगीचा धनादेश प्राप्त झाला आहे. आपल्या या उदार योगदानामुळे समाजाच्या हितासाठी चालू असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मोठे बळ मिळेल. आपल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 आपले समाजासाठी असलेले निःस्वार्थ प्रेम आणि योगदान सदैव प्रेरणादायी राहील. 🙏🙏🙏
🙏🙏🌹