 
                            केळवे शेतकी खरेदी विक्री उत्पादन सहकारी सोसायटी लिमिटेड संस्थेवर श्री चंद्रशेखर हरेश्वर पाटील यांची चेअरमन पदावर व श्री किशोर विश्वनाथ गिरी यांचे उपचेअरमन पदावर निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ! 🥳👍 संचालक मंडळ : सर्वश्री... संदीप गजानन सावे, जितेंद्र भालचंद्र राऊत, चंद्रशेखर हरेश्वर पाटील, विनोद जयराम राऊत, निलेश रामचंद्र चौधरी, किशोर नारायण वर्तक, गणेश पाटील, किशोर विश्वनाथ गिरी, भारती अशोक सावे, उषा राजेंद्र पाटील. 👍👍सर्वांचे हार्दिक अभिनंदन !👍👍👍