सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २०२३-२४ मध्ये आयोजि २० व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत (प्राथमिक फेरी) सोमवंशी क्षत्रिय समाज, खुंतोडी याने सादर केलेल्या “ बुढ्ढी के बाल” या नाटकासाठी कु. काव्य चौधरी यांनाअभिनय गुणवत्ता करिता पारितोषिक मिळाल्याबद्दल हे प्रमाणपत्र देण्यात आले. सुधीर मुनगंटीवार मंत्री, सांस्कृतिक कार्य आणि विकास खारगे प्रधान सचिव,सांस्कृतिक कार्य विभाग आणि बिभीषण चवरे संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी हे प्रमाणपत्र दिले. कु. काव्य चौधरी चे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐