DRx.. सृष्टी मेधा महेश वर्तक🎓🎓 (माहीम) यांचे अधिकृतपणे फार्मासिस्ट झाल्याबद्दल अभिनंदन. तुमची मेहनत आणि समर्पण तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास मदत करते. तुमच्या आई आणि वडिलांनी या संपूर्ण प्रवासात तुम्हाला साथ दिली आहे. शाब्बास. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
congratulations 👏