सेतू क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड चे माननीय अध्यक्ष श्री प्रकाश वर्तक व संचालक मंडळाकडून सोक्ष. स. संघ अध्यक्ष श्री भाईसाहेब राऊत यांच्याकडे संघ कार्यालयात देणगी ₹05,31,604.00 चा धनादेश सप्रेम भेट देण्यात आला. आतापर्यंत सुमारे एकूण ₹ 15,50,000 लाख रुपयांची देणगी सेतू को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड कडून स्मारक मंदिर पुनर्बांधणी करता देणगी सप्रेम भेट देण्यात आलेली आहे. याबद्दल संघ व फंड ट्रस्ट कडून सेतू क्रेडिट सोसायटीचे हार्दिक अभिनंदन व आभार !!!