माहीम गावचे ग्राम माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच आपल्या समाजाचे माहीम गावचे माजी अध्यक्ष माननीय नितिश राऊत यांनी वयाच्या पन्नाशीनंतर ही मास्टर डिग्री पूर्ण केली. श्री नितीशजींना 77.41 टक्के मार्क मिळून A+ ग्रेट मिळाला आहे. नितीशजीं वंचित मुलांच्या शिक्षणासाठी सामाजिकदृष्ट्या खूप सक्रिय आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या वाढदिवशी दरवर्षी झेड. पी. शाळेतील मुलांना आरोग्य विमा दान करत आहेत. दरवर्षी त्याच्या वाढदिवशी बालसुधारगृहाला देखील भाजीपाला किराणा अन्न पुरवठा करत आहेत. खुप खुप अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा