विश्रारमधाम समितीच्या समितीप्रमुख पदाचा कार्यभार विरार शाखेचे अध्यक्ष श्री हेमंत चौधरी व उपसमिती प्रमुख म्हणून श्री शेखर पाटील केळवा, सल्लागार श्री अशोक राऊत तसेच नविन सदस्य श्री नितिन वर्तक सफाळे, श्री संजिव म्हात्रे रामबाग, श्री जयवंत पाटील माकुणसार ह्यांनी स्विकारला. संघाचे उपाध्यक्ष श्री सचिन पाटील व चिटणिस श्री विविध पाटील ह्यांनी सर्वांचे अभिनंदन केले👍