दिनांक 2 डिसेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान बालेवाडी पुणे येथे झालेल्या 86 व्या नामांकित राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस स्पर्धेत गोरेगाव येथील ऊर्वी चुरी हिने 17 वर्षा आतील गटात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदक प्राप्त केले. तसेच 17 वर्षा आतील मुंबई उपनगराच्या संघात रौप्य पदक तर 19 वर्षा आतील गटात सुवर्ण पदक संपादन केले. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍