लायन डॉ. सौ. सुनीता सुवेन पाटील, दहीसर ह्यांनी लोकनेते अण्णासाहेब वर्तक आरोग्यधामास पेशंटला उपयुक्त असणारे पेशंटकाँट, वाँकर, व्हीलचेअर, एअर बेड, बी पी मशिन, शुगर मशिन, बेडशिट, डायपर असे वैद्यकीय साहीत्य भेट दिले. 🙏🏻धन्यवाद 🙏 आपले जितेंद्र भा राऊत समिती प्रमुख आरोग्यधाम पंकज अ म्हात्रे कार्यवाह आरोग्यधाम