पालघर तालुका मराठी साहित्य मंडळ आयोजित वर्धापन दिन आणि पुस्तक प्रकाशन सोहळा पालघर तालुका मराठी साहित्य मंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते, पालघर तालुका मराठी साहित्य मंडळाचे आद्य संस्थापक, कवी स्व. आर. एम. पाटील (आरेम आप्पा) यांच्या जीवनातील आठवणींवर आधारित आठवणीतील आरेम आप्पा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमात आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. वेळ- रविवार, दि. २६ जानेवारी २०२५, दुपारी ३ वाजता स्थळ- मंगलधाम सभागृह, शितलाई मंदिर, केळवे प्रमुख अतिथी - प्राचार्य डॉ. किरण सावे सोनोपंत दांडेकर महाविद्यालय विशेष अतिथी - मा. सच्चिदानंद महाडिक संपादक, तरूण पालघर अध्यक्ष - प्रा. अशोक ठाकूर विश्वस्त, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय