कौतुकास्पद.... सोमवंशी क्षत्रिय समाजच्या खुंतोडी (कांडलई वाडी) शाखेतील सन्माननीय हितचिंतक सौ. कविता दर्शित चौधरी ह्यांनी माकुणसार सफाळे येथील एका समाज भगिनीला तातडीची मदत करत त्याचे "हार्ट व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट सर्जरी" चे ऑपरेशन संबंधित सरकारी यंत्रणांचा पाठपुरावा करून, अवघ्या तीन दिवसांत ठाण्यातील एका हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे मोफत , यशस्वीपणे पार पाडून दिले. त्यांच्या ह्या सामाजिक कार्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक! सौ.कविता ह्यांना अशा सामाजिक कामासाठी सतत प्रेरणा मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!