हार्दिक अभिनंदन!! डॉक्टर कुमारी निधी पाटील (श्री. व सौ.संगीता निलेश पाटील खुंतोडी~ गायवाडी) ह्यांची कन्या) हिने अलीकडेच D.N.B. नेत्ररोगतज्ञ (Eye Specialist) म्हणून मास्टर्स पूर्ण केले आहे. डॉक्टर निधी हीचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!👍👏
अभिनंदन भाची