ठाणे फोटो सर्कल आयोजित तिसरी आंतरराष्ट्रीय छायाचित्रण स्पर्धा सुमारे 2 हजार प्रवेशिका आल्या होत्या. त्यामध्ये Open Color या विभागामध्ये श्री अमोल वर्तक माहीम (दुगारी) यांना FIAP Ribbon पुरस्कार Duet या छायाचित्रास मिळाला Open Monochrome या विभागामध्ये Still in silence या छायाचित्रास सर्टिफिकेट ऑफ एक्सेप्टन्स हा पुरस्कार मिळाला आहे. श्री अमोल वर्तक हे प्रसिद्ध छायाचित्रकार आहेत आतापर्यंत यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. श्री अमोल आपले अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा