आज २५/०९/२०२४ रोजी सौ.उषा व श्री.किशोर जयराम राऊत यांच्या कडून आई कै.रमाबाई व वडील कै.जयराम वासुदेव राऊत यांच्या स्मरणार्थ रुपये १२५०००/- अक्षरी रुपये एक लक्ष पंचवीस हजार मात्र देणगी मिळाली. या वेळी धनादेश व पावती देताना व घेताना शाखा चिटणीस श्री.रमेश राऊत व देणगीदार सौ.उषा व श्री.किशोर जयराम राऊत. देणगीदाराचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.🙏🏻