सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ, कला व सांस्कृतिक समिती व माहीम शाखेच्या संयुक्त विद्यमाने वाडवळ आयडॉल स्पर्धा 2024 सस्नेह नमस्कार, सो. क्ष. स. संघ, कला व सांस्कृतिक समिती आणि माहीम शाखा आयोजित वाडवळ आयडॉल स्पर्धा रविवार, दि. ७ एप्रिल २०२४ रोजी भुवनेश कीर्तने विद्यालय, माहीम, तालुका - पालघर येथे दुपारी २ ते ६.३० या वेळेत होईल. स्पर्धेचे लॉट्स टाकण्याच्या दृष्टीने स्पर्धकांनी दुपारी १. ३० पर्यंत स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित रहावे. काही माहिती हवी असल्यास संपर्क क्रमांकावर आपण फोन करू शकतात. *अंतिम फेरीसाठी सूचना* 1) अंतिम फेरीकरिता दोन गाण्यांची तयारी करून ठेवावी. 2) गाणे सादर करताना फक्त कराओके app चा वापर करावा. 3) सोबत येताना आपल्या गाण्याचा ट्रॅक download करून आणावा. 4) मंगळवार दि.2/04/2024 रोजी स्वतःचे नाव, शाखा , गाण्याचे बोल इ.माहिती *9765349730* ह्या क्रमांकावर WhatsApp करावी. आपल्या स्वागताच्या प्रतिक्षेत!🙏🏻 कळावे आ. विश्वासू सुलंजना चं सावे, समन्वयक, कला व सांस्कृतिक समिती, व चिटणीस, सो.क्ष. स. संघ.