आरोग्यधामाच्या नेत्रविभागात नेत्र तपासणीसाठी आवश्यक असलेली अद्यावत मशिन( AUTO REFRACTOMETER} परदेशी वास्तव्यास असलेले भारतीय उद्योजक श्री जयप्रकाश टोलानी ह्यांनी दिलेल्या देणगीतुन आज आरोग्यधामात बसवण्यात आली. ह्या मशिनचा लाभ नेत्ररुग्णांना नेत्र तपासणीसाठी खुपच लाभदायक ठरणार आहे.👍