चौथी खेलो मास्टर्स स्पर्धा २०२५ 4th Khelo Masters Competition 2025 दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेत आपले विजय भास्कर चौधरी, देवाळे यांना एकूण ०५ पदके मिळाली. जलतरण फ्री स्टाईल सुवर्ण 🥇 जलतरण ब्रेस्ट स्ट्रोक सुवर्ण 🥇 जलतरण बॅक स्ट्रोक सुवर्ण 🥇 गोळा फेक कास्य 🥉 भालाफेक कास्य 🥉 *विजय भास्कर चौधरी,* देवाळे,खुंतोडी, वसई आपले *अभिनंदन 💐* पदकाला वयाचं बंधन नसते कारण आपण आता ७३ वर्षाचे झाले आहेत. तरी सुध्दा काही महीन्या पूर्वी आपण पाच सुवर्ण पदके घेतली आणि आताही पाच पदके मिळवली. आपले कौतुक करावे तेवढे कमीच आहे. समाजाला आपला अभिमान आहे.🎉🎉🎉👍