सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ कला सांस्कृतिक समिती आणि माहीम शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वाडवळ आयडॉल स्पर्धा २०२४🎤🎼 प्रति सन्माननीय जाती बंधू - भगिनी यांसी, सो. क्ष. स. संघाच्या कला व सांस्कृतिक समिती तर्फे वाडवळ आयडॉल ही गायन स्पर्धा रविवार दि. ७ एप्रिल २०२४ रोजी भुवनेश कीर्तने विद्यालय, माहीम, ता. - पालघर येथे आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धा प्राथमिक फेरी व अंतिम फेरी अशा दोन भागात घेण्यात येईल. प्राथमिक फेरीमध्ये निवड होण्यासाठी आपल्या गाण्याचा दोन ते तीन मिनिटांचा व्हिडिओ तयार करून सोबत स्वतःचे संपूर्ण नाव व वय इ .माहिती *२० मार्च* पर्यंत खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर पाठवावी. यातून २० स्पर्धकांची अंतिम फेरी साठी निवड केली जाईल. निवड झालेल्या सर्व स्पर्धकांची अंतिम फेरी दि. ७ एप्रिल २०२४ रोजी भुवनेश कीर्तने विद्यालय ,माहीम येथे होईल. स्पर्धेचे नियम व अटी १. स्पर्धक सो.क्ष. स. संघाचा सदस्य असावा. २. वयोगट - २० वर्षे ते ५० वर्षे. ३. अंतिम फेरीसाठी *कराओके app* ह्या संगीत माध्यमाचा वापर करावा. ४. प्राथमिक फेरी साठी गाण्याचा व्हिडिओ पाठवताना वयाचा दाखला सोबत जोडावा. 🏆 *पारितोषिक* 🏆 *प्रथम क्रमांक* - रु ५००० व चषक, प्रमाणपत्र *द्वितीय क्रमांक* - रु ३००० व चषक,प्रमाणपत्र *तृतीय क्रमांक* - रु. २००० व चषक,प्रमाणपत्र ६.सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. ७.अंतिम फेरीसाठी प्रवेश शुल्क रु. १०० राहील. ८ विशेष सूचना : परिक्षकांचा निर्णय अंतिम राहिल. *प्राथमिक फेरीसाठी व्हिडिओ पाठवण्यासाठी संपर्क क्रमांक:* श्री.कमलेश वर्तक: 98607 40978 श्री.कुशल वर्तक: 92208 94277 कळावे, आ. विश्वासू *मा.श्री .नरेशभाई राऊत* *अध्यक्ष,* सो. क्ष. स. संघ. व सर्व पदाधिकारी. *श्री.विनय पाटील* समिती प्रमुख *सौ. सुलंजना सावे* समन्वयक कला व सांस्कृतिक समिती.