सौ. रुचिता राजेश राऊत, उंबरगोठण - आगाशी ह्यांची संजीवनी परिवार विरार तर्फे गुणवंत सहकारी म्हणून निवड झाल्या बाबत हार्दिक अभिनंदन!!! आपण कामावर कार्यरत असताना व इतर वेळीसुद्धा आपल्या कामाबाबत प्रामाणिक राहून आपली सहका-यांना व इतरांनासुध्दा सहकार्य करीत असतात. *कामाच्या ठिकाणी जनतेशी व सहकाऱ्यांशी संबंध चांगले ठेवून मागील वर्षाच्या कालावधीत उपस्थिती व कामाचा उरक चांगला ठेवून आपल्या पदा नुसार कोणत्याही विभागात काम करण्याची तयारी दिसून आली, त्याची दखल घेऊन सहकर्मचाऱ्यांच्या सोबत मदत करून निवड होते* या कौतुकास्पद गुणवत्तेमुळे 'संजीवनी परिवार विरार तर्फे' शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सां. ५.०० वा. आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाच्या वेळी सन २०२४ सालातील 'गुणवंत सहकारी पुरस्कार ' प्रदान करण्यात आला. पुरस्कारा कार्यक्रम साठी सौ. रुचिता राजेश राऊत सहपरिवार उपस्थित होत्या. आपण या पुरस्काराचे मानकरी ठरले आहात, त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा !
Congratulations Tai 🎉💐