 
                            ड्रॉ . किरण सावे आपणांस मुंबई विद्यापीठातर्फे मिळणारा सन . २०२४ - २०२५ (ग्रामीण ) आदर्श प्राचार्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन : आपण करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन मुंबई विद्यापीठाने आपल्या शिरपेचात फारच मोठा पुरस्कार देऊन जो मान दिला त्याला तोड नाही. तुम्ही करीत असलेल्या कार्यास सलाम- तुम्हास पुढील कार्यास शुभेच्छासह आशिर्वाद. आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे . 👌👌👌👍👍👍💐💐💐