स्वामिनी महीला मंडळ आयोजीत ८ मार्च २०२५ महीला पुरस्कार सोहळा माजी महापौर डॉ शुभा राऊळ आणि जेष्ठ पत्रकार श्री.जगन्नाथ राऊत यांच्या उपस्थितीत यथासांग पार पडला.मानचिन्ह देऊन महीलांना पुरस्कृत करण्यात आले तसेच श्री.जगन्नाथ पाटील यांनी सर्व स्वामींनींना भेटवस्तू देऊन उपस्थित सर्व महीलांना प्रोत्साहित केले... कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ शुभा राऊळ यांनी विविध प्रकारच्या व्हॅक्सिनेशन विषयी मार्गदर्शन केले आणि माहिती पुरवीली.... उपस्थित महिलांनी आपापल्या परीने करमणुकीचे कार्यक्रम सादर केले आणि कार्यक्रमाची रंगत वाढविली 🙏🏻