इस्कॉन व्हिलेज पापडी चित्रकला स्पर्धेत कु. विधी विकास वर्तक प्रथम क्रमांक व न्यू इंग्लिश स्कूल शाळेचा तृतीय क्रमांक. श्री नीताई गौरसुंदर पापडी.. इस्कॉन विलेज... चित्रकला स्पर्धा २०२४ श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये तसेच इंग्लिश स्कूल वसई या शाळतील कु. विधी विकास वर्तक प्रथम क्रमांक, विशाल पोपट करे तृतीय क्रमांक, सारा वसंत कडुलकर चतुर्थ क्रमांक हे सर्व विद्यार्थी चित्रकला स्पर्धेत उत्तीर्ण झाले.... आंतर शालेय स्पर्धेमध्ये चित्रकला स्पर्धेत शाळेचा तृतीय क्रमांक आला. श्री अभिमान पाटील सर व कौशिक जाधव सर यांनी त्यांना मार्गदर्शन केले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शोभना लाईड वास मॅडम यांनी. सर्व मुलांचे कौतुक केले. तसेच पुढील स्पर्धे साठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. कु. विधी विकास वर्तक खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!!