कुमार निषाद अनिल राऊत केळवे राऊतआळी यांची आयपीएल आणि इतर सर्वच खेळांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी DRS(Decision Review System)च्या पॅनल मध्ये निवड झालेली आहे ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. निषाद हा सॉफ्टवेअर इंजिनीअर असून त्याचे क्रिकेटवर मनसोक्त प्रेम आहे. आपल्या आवडीच्या विषयात करिअर करण्यासाठी आणि भावी कारकिर्दीसाठी निषादला मनःपूर्वक शुभेच्छा...💐💐💐