श्री अनिल लक्ष्मण चौधरी व सौ. निलम अनिल चौधरी, मथाणे ( बोरिवली - गोराई) ह्यानी समाज भवना साठी रु.151101/- ची देणगी दिली. सदर प्रसंगी संघाचे अध्यक्ष श्री. नरेश भाई राऊत, विश्वस्थ , श्री. दीपक चौधरी, उपाध्यक्ष श्री. प्रीतम म्हात्रे व निधी संकलन समिती प्रमुख श्री. प्रभाकर ठाकूर तसेच श्री प्रविण सावे उपस्थित होते.