हार्दिक अभिनंदन! सोमवार दिनांक १५ ऑक्टोंबर २०२४ रोजी कोल्हापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात कोल्हापूरचे आमदार श्री. सतेज पाटील गट नेते विधानपरिषद , राजयोगिनी ब्रम्हकुमारी सूनंदादीदी , व कामगार कल्याण आयुक्त यांच्या उपस्थितीत कोल्हापुर येथील राजश्री शाहू स्मारक येथे गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र राज्य ह्यांच्या मार्फत सामाजिक, शैक्षणिक ,कामगार, क्रीडा ,अश्या विविध शेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार सोहळा संपन्न झाला. ह्यांत आपले समाजबांधव श्री. मनोज पाटील- मथाणे यांस क्रीडा "रत्न पुरस्कार", श्री. संतोष राऊत -कळवे यांस "कामगार भूषण" पुरस्कार, श्री.राजेश वर्तक माहीम यांस "समाजभूषण" पुरस्कार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आपले पुरस्कारा बद्दल खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!!!!
अभिनंदन सर्वांचे