आपल्या समाजभगिनी माननीय मनीषाताईं चौधरी यांनी आपल्या विजयाची पताका तिसऱ्यांदा झळकावत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आमच्या दहिसर शाखेतील त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या या यशाचे कौतुक करावे तितके कमीच आहे. ताईंना भेटून त्यांचे भरभरून कौतुक करण्याची संधी एकवीरा महिला मंडळ दहिसर येथील आम्हा महिलांना मिळाली. अध्यक्षा सौ.विद्या सावे सौ. रंजना सावे सौ.रंजना राऊत सौ.प्रतिक्षा सावे सौ.कल्पलता पाटील सौ.रजनी राऊत सौ.कृपाली म्हात्रे सौ.विजया राऊत सौ.उल्का चुरी सौ.सुचेता पाटील सौ.विजया वर्तक सौ.कल्पना वर्तक या महिलांची उपस्थिती राहिली. माननीय मनिषाताईं चौधरी यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा. आभारी, एकवीरा महिला मंडळ दहिसर