Home > Sports > सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब विरार आयोजित नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत माहीम संघाला विजेतेपद.
सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब विरार आयोजित नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत माहीम संघाला विजेतेपद.
सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब विरार आयोजित नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत माहीम संघाला विजेतेपद.
सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब विरार आयोजित नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत माहीम संघाने विजेतेपद पटकावले.
संपूर्ण स्पर्धेत आदित्य पाटील ह्याला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले.
सर्व विजयी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन...!!!*🎊🏆🥇🏆🎊