सो. क्ष. समाज शाखा कोरे चे चिटणीस आपले बंधू मा. श्री. वैभव सुदाम वर्तक यांना मा. श्री निरंजन डावखरे साहेबांच्या हस्ते " वसंत स्मृती आदर्श शिक्षक" ( शिक्षक आघाडी कोकण विभाग) पुरस्काराने गौरविण्यात आले. खुप खुप अभिनंदन श्री. वैभव वर्तक.🥳 अशीच प्रगती होवो.🙏