रविवार दिनांक २० ऑक्टोबर २०२४.... बोरीवली पश्चिम... समाजोन्नती शिक्षण संस्था सभागृह,येथे "स्वामिनी महीला मंडळ आयोजित "रंगतरंग " हि पणत्या रंगविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती... स्वामींनी च्या अध्यक्ष सौ. अपर्णा म्हात्रे.माजी अध्यक्ष सौ.मीनल ठाकुर, आणि कार्यकर्ते मीना वर्तक ,शितल पटेल,तरुल पाटील, स्वाती चौधरी ,यांचा सहयोग, प्रमुख अतिथी संघाच्या मुंबई विभाग चिटणीस सौ. रजनीताई राऊत आणि जेष्ठ पत्रकार श्री. जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होऊन, आर्टीस् भक्ती चौधरी यांच्या नियोजन आणि योगदाना अंतर्गत, कार्यक्रम अत्यंत उत्साहाने आणि आनंदमयी वातावरणात पार पडला.. रंग, पणत्या आणि रंगविण्यात गुंग रंगमय रसिक अत्यंत सुंदर वातावरण निर्मिती झाली होती, पुन्हा पुन्हा हा अनुभव असाच अनुभवाला यावा...
एकदम मस्त