श्री. नंदन दामोदर वर्तक जलतरण क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरावर मोलाचे योगदान देत असल्याकारणाने ,15 ऑगस्ट स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने केळवा ग्रामपंचायत तर्फे सन्मानित करण्याकरता आलेले सन्मानपत्र.. 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने जलतरण या राज्यस्तरीय क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी आणि मोलाच्या योगदानाबद्दल श्री. नंदन वर्तक यांना ग्रामपंचायत केळवे , ता.पालघर तर्फे सरपंच श्री. संदीप किणी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह तसेच प्रशस्तीपत्रक देऊन विशेष सन्मानित करण्याकरता आले... कोण म्हणत खेळाडू निवृत्त होत. नंदन भाऊंचे हार्दिक अभिनंदन.👍👍👌