आजच्या २५/०८/२०२४ वेढी येथील निधीसंकलनास वेढीचे शाखाध्यक्ष व चिटणीस ह्यांच्या सह तरुणांनी मुसळधार पावसात उस्फुर्त प्रतिसाद दिला , सर्वांचे मनपुर्वक आभार 🙏👍 वेढीच्या निधीसंकलनासाठी संघाचे विश्वस्त श्री अनिल सावे, सौ नमिता राऊत उपाध्यक्ष श्री प्रितम म्हात्रे, निधीसंकलन समितीचे श्री चिंतामण ठाकूर, श्री जितेंद्र राऊत,श्री कमळाकर पाटील, श्री पंकज म्हात्रे ह्यांनी भरपावसात आजची निधीसंकलन मोहीम राबवली. सर्व देणगीदार आणि निधी संकलन कार्यकर्ते यांना खुप खुप धन्यवाद 👍👍