सौ विजया प्रमोद पाटील (बोरिवली / बोर्डी) यांच्याकडून स्मारक मंदिरास रुपये १,५०,०००.०० देणगी पती श्री प्रमोद जगन्नाथ पाटील यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त दिली आहे. आज पर्यंत सौ विजया व श्री प्रमोद पाटील कुटुंबीयांकडून स्मारक मंदिरासाठी एकूण रुपये ६,५०,०००.०० (सहा लाख पन्नास हजार रुपये) भरागोस देणगी संघ फंड ट्रस्ट कडे प्राप्त झाली आहे. ही देणगी समाजाला प्रेरणादायी आहे. सो.क्ष.स संघ खजिनदार श्री प्रमोद जगन्नाथ पाटील यांना वाढदिवसाच्या संघा कडून खूप खूप शुभेच्छा !! व धन्यवाद !!!