Home > Achievements > महाराष्ट्रासाठी खुल्या सौंदर्य स्पर्धेत सौ. कृपाली म्हात्रे, दहिसर द्वितीय.

महाराष्ट्रासाठी खुल्या सौंदर्य स्पर्धेत सौ. कृपाली म्हात्रे, दहिसर द्वितीय.

loading...
महाराष्ट्रासाठी खुल्या सौंदर्य स्पर्धेत सौ. कृपाली म्हात्रे, दहिसर द्वितीय.

सौ. कृपाली म्हात्रे ,दहिसर या आपल्या वाडवळ कन्येने Vasai kala krida आयोजित संपूर्ण महाराष्ट्रासाठी खुल्या सौंदर्य स्पर्धेत वय वर्ष 36 पुढील Elite Mrs Shravan sundari या स्पर्धेत 1st runner up (द्वितीय क्रमांक ) मिळविला. आहे. माननीय सौ प्रविणाताई हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. Introduction round, Talent round पार करून finalist आणि Top 3 हे साकार केले. वामन हरी पेठे पुरस्कृत ह्या स्पर्धेत तिने Best' ramp walk हे title सुद्धा मिळवले. तीन झगमगते crowns, trophy,20000 cash prize आणि वामन हरी पेठेंकडून 24 carat gold swarnak तीला बक्षीस म्हणून मिळाले. तसेच फेब्रुवारी २०२४ मध्ये झालेल्या Mrs Mumbai 2024 च्याही 1st runner up त्या ठरल्या. व्यावसायिका, fashion designer,stylist आणि youtuber कृपाली म्हात्रे हिचे हार्दिक अभिनंदन.

loading...
loading...
loading...
loading...
loading...
loading...
Comments

krupali tuze Abhinandan

Sponsored Ads

...
...
...
...
...
Achievements

Category

Sports      Education      Weather      Entertainment      Politics      Business      Economics      Health      Sad Demise      Current Affairs      Festive      Achievements     
Recent News

logo
Download our app by clicking the link below :
logo logo
© 2024 SKS Connect | All Rights Reserved | Powered By OTET Infosystems