सौ नमिता न राऊत विश्वस्त सो. क्ष. संघ व सौ वैदेहीताई वाढाण माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य जि. प. पालघर ह्यांच्या अथक प्रयत्नांने व पाठपुराव्याने सा. बां. विभाग पालघर अंतर्गत मुख्य रस्तापासुन आरोग्यधाम व विश्रमधामाच्या प्रवेशद्वारापर्यंत जि. पालघर ह्यांच्या माध्यमातून 10 लक्ष रु काँक्रीटीकरण रस्ता मंजूर झाला आहे 👍 लवकरच रस्ताचे काम चालू होईल.👍🏻 नमिताताई व वैदेहीताई ह्यांचे मनपुर्वक आभार 🙏🙏🏻 आपले, श्री पंकज अ म्हात्रे कार्यवाह आरोग्यधाम समिती