सकाळ वर्तमानपत्र माध्यम घरगुती गणपती सजावट यामध्ये श्री हेमचंद्र काशिनाथ कवळी, तालुका वसई स्टेशन विरार गाव आगाशी यांच्या गणपतीचा तृतीय क्रमांक आला त्याबद्दल अभिनंदन. सर्व श्रेय त्यांची सून नम्रता विनीत कवळी तसेच मूर्ती आणणारा साडू ची मूर्ती आणणारे विनीत कवळी व त्यांची पत्नी प्रतिभा कवळी या सर्वांनी मिळून सजावट केली होती त्यांचे देखील अभिनंदन 🙏💐