हार्दिक अभिनंदन आपल्या वसई तील कांडलई वाडी ( खुंतोडी ) शाखा ( सोक्षम )येथील सौ. कविता दर्शित चौधरी ( श्री. नरेंद्र हिराजी चौधरी यांची सून) यांना महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार मिळाला आहे. १,३७,००० स्त्रियांमधून " सामाजिक कार्यासाठी" त्यांना हा पुरस्कार मिळाला यासाठी त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐